व्हेज - कढई (४-५ लोकांसाठी)
साहित्य :
मटार, गजर, ढोबळी मिरची, घेवडा, फ्लोवर, २ कांदे, १ टी स्पून धने-जिरे पूड, १ टी स्पून आले लसुन पेस्ट, पाव चमचा हळद, २ टी स्पून 'पल्लविज स्पाईसेस' चा चिली मिली मसाला, २ टोमाटो, अर्धी वाटी तेल, मीठ, कोथिम्बिर,
कृती :
प्रथम सर्व भाज्या, कांदे, टोमाटो उभे चिरून घ्य. नंतर तेलात फ्राय करून बाजूला काढा. उरलेल्या तेलात कांदा परतून घ्या. त्यात आले लसूण पेस्ट, धने-जिरे पूड, हळद, 'पल्लविज स्पाईसेस' चा चिली मिली मसाला व टोमाटो टाकून चांगले परतावे. झाकण ठेवून ५ मिनटे वाफ द्यावी. त्या मध्ये तळलेल्या भाज्या टाकून पुन्हा ५ मिनटे शिजवून घ्य. भाजी झाल्यावर चिरलेली कोथिम्बिर टाका.

No comments:
Post a Comment