Thursday, October 3, 2013

Tastymonials_for Pallavi's Spices_October 3_2013

पल्लविचे (पल्लविज स्पाईसेसचे) सर्वच मसाले उत्तम आहेत. परंतु मला कांदा लसुन व गरम मसाला उत्कृष्ठ वाटतो.
Sonali Bhalerao, Beautician

पल्लविज स्पाईसेसचा गरम मसाला, चिली मिली मसाला मी वापरला आहे व ते खूपच आहेत.
Savita Gutal, Homemaker

पल्लविज स्पाईसेसचा गरम मसाला एकदम झक्कास आहे.
Mrs. Kalpana Marothi, Homemaker and Event Organizer
 

No comments:

Post a Comment