कृती: कांदे लांब उभे चिरून गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. खोबरे भाजून घ्यावे. पातेल्यामध्ये तेल घालून त्यावर वाटलेला मसाला घालावा. तेल सुटेपर्यंत छान मसाला परतावा. त्यावर पल्लवी स्पायसेस चिली मिली मसाला, कांदालसून मसाला, मीठ घालावे. २ मिनटे परतून त्यावर २ ते अडीज फुलपात्रे पाणी घालावे व रष्याला
१ उकळी आली की गॅस कमी करावा. मंद आचेवर रस्सा छान उकळू द्यावा. हा रस्सा थोडा पातळच करावा तसाच छान होतो. जेवायला वाढताना डिशमधे गरमा गरम रस्सा घालावा. थोडी शेव घालावी व चपाती भाकरी बरोबर खाण्यास घ्यावे सोबत कांदा, लिंबू मिरचीचा ठेचा घ्यावा.
Monday, May 27, 2013
शेवची भाजी (Shev Bhaji)
साहित्य: १ वाटी किसलेले सुखे खोबरे, ३ मोठे कांदे, २ चमचे कांदा-लसुन मसाला, किंवा थोडे तिखट जास्त हवी असल्यास गावरान मराठा मसाला,
कोथिंबीर,
आले १ इंच, गाठीशेव किंवा लांब जाड शेव, ३ विलायची, २-३ लवंगा, १ चमचा धने, हळद, मीठ, तेल, ७-८ लसुन पाकळ्या.
कोल्हापुरी मिसळ (Kolhapuri Misal)
साहित्य: २ बारीक
चिरलेले कांदे, १ वाटी
मोड आलेली मटकी, २ बारीक
चिरलेले टोमॅटो, ३ मोठे
कांदे लांब लांब चीरून ब्राउन रंगावर तळलेले ५ ते ६ लसूण पाकळ्या, हिंग, मोहरी, हळद, फोडणीसाठी तेल,
मीठ व गरजे प्रमाणे कांदा लसूण मसाला, पल्लवी स्पायसेसचा चिली मिली मसाला (तिखट
हवे असल्यास पल्लवी स्पायसेसचा गावरान मराठा मसाला) १
मध्यम वाटी किसलेले सुके खोबरे, २ चमचे तीळ, अर्धा इंच आले.
कृती: खोबरे, तीळ
भाजून घ्यावे. मग तळलेला कांदा, खोबरे, तीळ, आले,
लसून व थोडी कोथिंबीर घालून सर्व बारीक वाटून
घ्यावे. पातेल्यात तेल घालावे
हिंग-मोहरीची फोडणी देऊन त्यावर कांदा घालावा. कांदा जर परतला की त्यावर टोमॅटो घालावा. तेल सुटेपर्यंत चांगले परतावे . नंतर त्यावर हळद व मटकी घालावी . मटकी चांगली ७-८ मिनिटे परतावी म्हणजे मटकी चा जो एक प्रकारचा वास येतो तो नाहीसा होतो. आता त्यावर आपण वाटून ठेवलेला मसाला घालावा. ते सर्व छान तेल सुटे पर्यंत परतावे. नंतर अर्धा टी-स्पून चिलीमिली मसाला घालावा. चवीनुसार कांदा लसुन मसाला घालावा म्हणजे २ चमचे तरी असावा.
नंतर मीठ घालावे. सर्व परतून घ्यावे. ४ ते ५ वाटया गरम पाणी घालावे. भाजीला उकळी आली की गॅस कमी करून मटकी शिजू द्यावी. आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा ठेवावा. उकळी आली कि गॅस बंद करावा. या मिसळीला तेल जरा जास्तच घालावे म्हणजे छान तररी येते. तिखट आपल्या चवीनुसार टाकावे. मिसळ खाण्यास देताना एका बाऊलमध्ये मटकीची भाजी घालावी. त्यावर शेव चिवडा घालावा. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालावी बारीक शेव घालावी. लिंबाची फोड व ब्रेड बरोबर डिश सर्व्ह करावी. बरोबर एक तररी ची वाटी म्हणजे रस्सा द्यावा.

मुगाची खिचडी
साहित्य : १ वाटी तांदूळ,
पाव वाटी मुगाची
डाळ, पाव वाटी
(मोड आलेले मुग)
छिलका मुग, २
हिरव्या मिरच्या,
गरजेप्रमाणे गाजराचा बारीक तुकडे , ४ कढीपत्त्याची पाने, १ टेबलस्पून पल्लाविज स्पाईसेसचा गोडा मसाला
२ टेबलस्पून मीठ, ३ टीस्पून तेल, ३-४ वाटया पाणी
कृती : डाळ, तांदूळ स्वच्छ् धुवून निथळत थेव. फोडणीत मोहरी बांधणी हिंग, हळद, कढीपत्ता घल. डाळ, तांदूळ घालून परतून घ्या. त्यात मिरचीचे तुकडे, गाजराचे तुकडे, पल्लाविज स्पाईसेसचा गोडा मसाल, मीठ घालून परता. आधणाचे पाणी घाला व मंद आचेवर शिजवा. लज्जत वाढविण्यासाठी २ चमचे साजूक तूप घालून गरम गरम खायला दया.

Inshop Branding of Pallavi's Spices
Awareness Campaign of Pallavi's Spices and marketing support to the retail outlets
It was heartening response to 'Pallavi's Spices' all the brand awareness campaign which kick started at Taljai on May 18, 2013. Such responses make our resolve to give uncompromising quality even more stronger. Thanks to all who made these drives successful and we are sure to experience even more participation in future
Tastymonials
To keep fit with advancing age, my husband and myself, who were on a
strict daily diet (we used to eat only once in a day) fell for the aroma
of Goda Masala of Pallavi’s Spices the day we introduced it in our
home. It was impossible to deprive ourselves from such a mouth watering
treat and this confession is without any regrets as the vegetable recipe
tasted ultra good. What makes them different is the quantum and quality
of ingredients used. They are simply the best. Her other products will
surely follow the suit and shall be part of our kitchen very soon.
Mrs. & Mr. Dinkar
Mrs. & Mr. Dinkar
पल्लवीच्या
गोड्या
मसाल्याची
अश्शी
गोडी
नुसत्या वासानेच रसना पालवली थोडी थोडी
पल्लवीच्या मसाला अस्सा खमंग
त्याच्या साथीने गृहिणी झाल्या स्वयंपाकात दंग
सुरेखा कपणे, बँक ऑफ बडोदा

It’s difficult to point out one favourite
from the variants of Pallavi’s Spices. They all are good…oops…super good. Try
them and assure yourself.
Manasi Pethe, Homemaker
प्रसाद भाई
व पल्लवी
परवा आमच्याकडे काही पाहुण्यांना बोलवले होते. वांग्याची भाजी केली तुमच्या मसाल्यामुळे अफालातून भाजी झाली. सर्व जण खुश झाले. अशीच तुमच्या मसाल्याची चव कायम राहू दे तसेच तुमच्या धंद्याची भरभराट होऊन सर्वाना उत्तम व चाविष्ट अन्न मिळू दे हि प्रार्थना .

श्री व सौ.
हेमंत पत्की
For tasty food enjoy Pallavi’s Spices
... I liked it ...
Good homemade taste of spices from Pallavi

Kavita Gaddam, Homemaker
Wednesday, May 15, 2013
Launch of Pallavi's Spices
'Pallavi's Spices' was officially launched on May 13, 2013 on the auspicious occasion of 'Akshaytritiya'
Mrs. Pallavi Prasad Rasal, Founder, Pallavi's Spices and Mrs. Rajeshwari Modve, Spicenchor and a strategist for Pallavi's Spices, personally visited the retail outlets interacting with the owners of the outlets. They were especially happy to see an excellent quality of product packed in equally excellent fashion making it appealing to the target audience.
Ms. Swati Shidore of Agraj Food Products with Founder, Pallavi Rasal and Spicenchor, Rajeshwari Modve
Mr. Anil Kaware, Kaware Foods with Founder, Pallavi Rasal and Spicenchor, Rajeshwari Modve
Mr. Keshav Shetty of Prasad Bakery with Founder, Pallavi Rasal and Spicenchor, Rajeshwari Modve and Spicezen Vaishali Wagle
Ms. Sabita Yadav and Mr. Sushant Yadav of Rahdeep Traders with Founder, Pallavi Rasal and Spicenchor, Rajeshwari Modve

Subscribe to:
Posts (Atom)