Showing posts with label Chilly Milly of Pallavi's Spices. Show all posts
Showing posts with label Chilly Milly of Pallavi's Spices. Show all posts

Monday, April 8, 2013

Recipe of Veg Kadhai - व्हेज - कढई (४-५ लोकांसाठी)

व्हेज - कढई (४-५ लोकांसाठी)
साहित्य :
मटार, गजर, ढोबळी मिरची, घेवडा, फ्लोवर, २ कांदे, १ टी स्पून  धने-जिरे पूड, १ टी स्पून आले लसुन पेस्ट, पाव चमचा हळद, २  टी स्पून 'पल्लविज स्पाईसेस' चा चिली मिली मसाला, २ टोमाटो, अर्धी वाटी तेल, मीठ, कोथिम्बिर,
कृती :
प्रथम सर्व भाज्या, कांदे, टोमाटो उभे चिरून घ्य. नंतर तेलात फ्राय करून बाजूला काढा. उरलेल्या तेलात कांदा परतून घ्या. त्यात आले लसूण पेस्ट, धने-जिरे पूड, हळद, 'पल्लविज स्पाईसेस' चा चिली मिली मसाला व टोमाटो टाकून चांगले परतावे. झाकण ठेवून ५ मिनटे वाफ द्यावी. त्या मध्ये तळलेल्या भाज्या टाकून पुन्हा ५ मिनटे शिजवून घ्य. भाजी झाल्यावर चिरलेली कोथिम्बिर टाका.