Showing posts with label blog of non veg and veg recipes. Show all posts
Showing posts with label blog of non veg and veg recipes. Show all posts

Friday, September 13, 2013

Recipe of Dry Mutton/ Mutton Roast / सुके मटण मसाला / मटण रोस्ट

Recipe of Dry Mutton/ Mutton Roast / सुके मटण मसाला / मटण रोस्ट
Recipe Courtesy: Ujjawala Bhosale


साहित्य:
/ किलो मटण, उभे कांदे चौकोनी चिरलेले, / लिंबू, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, - दालचिनीचे तुकडे, - लवंग, थोडे वेलदोडे, कप मटण सूप, टेबल स्पून आले लसूण पेस्ट, टी-स्पून पल्लाविज स्पाईसेसचा गावरान मराठा मसाला, चवीनुसार मीठ, / वाटी वाटलेला तिखट मसाला (कांदे, भाजलेले खोबरे त्यामध्ये आले लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ) गरम मसाला (दालचिनी, लवंग, वेलदोडे) बारीक पूड करून घ्या.

कृती:
पहिल्यांदा मटण हळद, मीठ, आले लसूण पेस्ट थोडेसेच पाणी टाकून शिजवणे. कढाई मध्ये गरम तेलामध्ये चिरलेला कांदा परतून घ्या. त्यात मिरच्या टाका. नंतर वाटलेला मसाला, लवंग, दालचिनी-वेलदोडे पूड टाका. गावरान मराठा घालून परतून घ्या. त्यामध्ये शिजविलेले मटण सूप टाकून तेल सुटे पर्यंत परता. वरून चिरलेली कोथिम्बिर लिंबू पिळून सर्व करा.