मटण रस्सा (गावरान मराठा मसाल्याबरोबर)
साहित्य:
अर्धा किलो मटण, ४ कांदे, अर्धा टेबल स्पून आले-लसुण पेस्ट, अर्धी वाटी खोबर्याचा किस, हळद, तेल, ३ टेबल स्पून पल्लविज स्पाईसेसचा गावरान मराठा मसाला, ५-६ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर, मीठ चवीनुसार.

कृती:
कुकरमध्ये एलत १ बारीक चिरलेला कांदा परतणे. त्यात हळद, आले लसूण पेस्ट, मीठ घालून परतणे. मटण पाणी घालून कुकरच्या शिट्ट्या करणे (अंदाजे ४-५)

मसाला वाटण:
तेलावर कांदा चांगला लालसर करणे. नंतर त्यात खोबरे, आले, लसूण घालून चांगले खरपूस भाजणे. गार झाल्यावर त्याची पेस्ट करणे.

एका भांड्यात २ टेबल स्पून तेलावर वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत त्यात हळद, पल्लविज स्पाईसेसचा गावरान मराठा मसाला, मीठ घालून परतणे. शेवटी शिजवलेले मटण टाकून चांगले परतावे. आपल्या आवडी नुसार रश्यामध्ये पाणी घालणे.
Do
let us know your feedback/suggestions on the below given recipe once
you try it. Share your own specialty and let the world enjoy it too.
Mail us on spicezen@pallavisspices.com or pallavisspices@yahoo.com

No comments:
Post a Comment