Saturday, August 24, 2013

Receipe of Udid Vade / उडदाचे वडे



उडदाचे वडे 
Recipe Courtesy: Ms. Meena Kedari
साहित्य:
दीड कप उडीद डाळ (भिजवलेली), १ इंच आले, ६-८ हिरव्या मिरच्या, छोटी चिमुट खाण्याचा सोडा आणि हिंग, २ बारीक चिरलेले कांदे, १ कप चिरलेली कोथिंबीर, १०- १५ कडीपत्याच्या काड्या, तेल, चवीनुसार मीठ
कृती:
उडीद डाळी मध्ये आले व हिरवी मिरची टाकून मिक्सर मधून (घट्ट मिश्रण) काढा. त्यामध्ये हिंग, सोडा, कोथिम्बिर, कडीपत्ता, कांदे व मीठ मिसळून त्याचे वडे करा. हे वडे तेलामध्ये फ्राय करा. चटणी सोबत सर्व करा.

Do let us know your feedback/suggestions on the below given recipe once you try it. Share your own specialty and let the world enjoy it too.
Mail us on spicezen@pallavisspices.com or pallavisspices@yahoo.com

No comments:

Post a Comment