Wednesday, August 28, 2013

Recipe of पनीर कबाब/Paneer Kebab



पनीर कबाब/Paneer Kebab
Recipe courtesy - Vidula Joshi
 
साहित्य:
२५० ग्रम बारीक केलेले पनीर, ग्रम धने, १००-१२० ग्रम उकडलेले बटाटे, १०-१२ ग्रम पल्लविज स्पाईसेसचा चिल्ली मिल्ली मसाला, ग्रम हळद, ग्रम जीरा पावडर, २५ ग्रम कॉर्नफ्लॉवर, १०-१२ ग्रम चिरलेली कोथिंबीर तेल, चवीनुसार मीठ

कृती:
वरील दिलेले साहित्य एकजीव करून त्याचे वडे करा. ते वडे नंतर गरम तेला मध्ये तांबूस लाल होई पर्यंत तळा चटणी, थोडी काकडी, कांद्याच्या चकत्या बरोबर सर्व्ह करा.

No comments:

Post a Comment