Recipe of Moglai Biryani/मोगलाई बिर्याणी
Recipe Courtesy: Ujjawala Bhosale (Art of Cooking Fame)
बेसिक भात:
साहित्य:
१/२ किलो तांदूळ, ४-५ दालचिनी, ४-५ अक्ख्या हिरव्या वेलच्या, १/२ टि-स्पून शहाजिरे, २ तमालपत्र, ४ कांदे उभे चिरलेले, चवीनुसार मीठ व तांदळाच्या दुप्पट पाणी. (तांदूळ २० मिनिटे भिजवावा)
कृती:
कुकरमध्ये तूप घेऊन वरील गरम मसाला टाका. तांदूळ, मीठ, कांदा आणि पल्लविज स्पाईसेसच्या गरम मसाल्याची पूड घाला. तांदूळ परतून घ्या व पाणी टाकून भात करून घ्या. नंतर भात परातीत काढून ठेवा. थोड्या भाताला केशर लावून घ्या.
ग्रेव्ही:
साहित्य:
१/२ किलो चिकन किवां मटण, १ कप दही, १ टेबल स्पून आले-लसूण पेस्ट, १ टी-स्पून पल्लविज स्पाईसेसच्या गरम मसाला, पाव किलो कांदा, १ टोमाटो, २ चमचे हिरवी मिरची पेस्ट, हळद, मीठ, ३ चमचे कोथिंबीर-पुदिना पेस्ट, २ चमचे काजू पावडर.
कृती:
कढाईत तेल घेऊन प्रथम कांदा, टोमाटो टाकावा, दही टाकावे. नंतर चिकन/मटण घालावे. वरील सर्व मसाला घाला आणि दह्यामध्ये चिकन/मटण शिजवून घ्या.
बिर्याणीचे थर:
प्रथम पातेल्यामध्ये थोडे तूप घालावे. मग भाताचा थर, मग चिकन/मटण ग्रेव्ही, थोडा तळलेला कांदा, काजू. मग केशर मधील भात. असे ३-४ थर करावेत. सर्वात शेवटी तळलेला कांदा आणि काजू/मनुके ह्यांचा थर असावा.
Do let us know your feedback/suggestions on the below given recipe once you try it. Share your own specialty and let the world enjoy it too.
Mail us on spicezen@pallavisspices.com or pallavisspices@yahoo.com

No comments:
Post a Comment