Friday, September 13, 2013

Recipe of Rice Pakoda/राईस पकोडा

Recipe of Rice Pakoda/राईस पकोडा 
Recipe Courtesy - Mrunalini Patil

साहित्य:
कप शिजलेला भात, बारीक चिरलेला कांदा, दीड कप डाळीचे पीठ, टी-स्पून आले-लसूण पेस्ट, टी-स्पून पल्लविज स्पाईसेसचा चिली मिली मसाला, अर्धा टी-स्पून हळद, /  टी-स्पून धने पावडर, / टी-स्पून पल्लविज स्पाईसेसचा गरम मसाला, / टी-स्पून सोडा, तेल आणि चवीनुसार मीठ

कृती:
भात, डाळीचे पीठ, कांदा आणि सगळे मसाले, आले-लसूण पेस्ट, मीठ आणि धने पावडर एकत्र करून त्यामध्ये आवश्यक तितके पाणी टाकून एकजीव करून घ्या. त्या नंतर त्यामिश्राणा मध्ये सोडा आणि गरम तेल टी-स्पून टाकून पुन्हा चांगले मिसळून घ्या. मग कधी मध्ये तेल गरम करून त्या मध्ये मध्यम किवा मोठ्या आकाराच्या चमच्याने हे मिश्रण सोडत जा. छान खरपूस तळले कि हे पकोडे हिरवी चटणी किवां sauce बरोबर गरमागरम सर्व करा.

No comments:

Post a Comment