Recipe of Cheese and Corn Balls/चीज अन्ड कॉर्न
बाल्स
Recipe Courtesy: Sowmya Gudimella
मैक्रोनी आणि कॉर्न मिक्सर मधून एकत्र काढून घ्या. बाकीची सगळी सामग्री व्हाईट सौस मध्ये ब्रेडच्या चुर्या बरोबर मिसळून घ्या. ह्याचे छोटे गोळे बनवून, ब्रेडच्या चुरा लावून तेल मध्ये तांबूस लाल होईपर्यंत परतून घ्या. चटणी, sauce, किवां केचप आणि काकडी, टोमाटो बरोबर गरमा गरम सर्व करा.
Recipe Courtesy: Sowmya Gudimella
साहित्य:
१-२ कप बारीक किसलेले चीज, १ कप व्हाईट सौस, १ कप उकडलेली मैक्रोनी , १ कप कॉर्न आणि ब्रेडचा चुरा, १ टी-स्पून मोहरीची पावडर, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ टी-स्पून पल्लविज स्पाईसेसचा गरम मसाला, तेल, मीठ चवीनुसार
कृती:१-२ कप बारीक किसलेले चीज, १ कप व्हाईट सौस, १ कप उकडलेली मैक्रोनी , १ कप कॉर्न आणि ब्रेडचा चुरा, १ टी-स्पून मोहरीची पावडर, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ टी-स्पून पल्लविज स्पाईसेसचा गरम मसाला, तेल, मीठ चवीनुसार
मैक्रोनी आणि कॉर्न मिक्सर मधून एकत्र काढून घ्या. बाकीची सगळी सामग्री व्हाईट सौस मध्ये ब्रेडच्या चुर्या बरोबर मिसळून घ्या. ह्याचे छोटे गोळे बनवून, ब्रेडच्या चुरा लावून तेल मध्ये तांबूस लाल होईपर्यंत परतून घ्या. चटणी, sauce, किवां केचप आणि काकडी, टोमाटो बरोबर गरमा गरम सर्व करा.
No comments:
Post a Comment