Friday, September 13, 2013

Recipe of Chana Cheese Kebab/चना चीज कबाब

Recipe of Chana Cheese Kebab/चना चीज कबाब
Recipe Courtesy: Medha Shinde Ambre


साहित्य:
कप भिजलेली चना डाळ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा कप किसलेले चीज आणि कोथिंबीर, उकडलेले बटाटे, टी-स्पून कॉर्नफ्लावर, / टी-स्पून पल्लविज स्पाईसेसचा गरम मसाला, टी-स्पून लिंबाचा रस, तेल, मीठ आणि साखर चवीनुसार

कृती:
गरम तेल मध्ये मध्ये चणाडाळ परतून मिक्सर मधून बारीक करून घ्या. त्या मध्ये चीज, हिरव्या मिरच्या, कोथिम्बिर, लिंबाचा रस, गरम मसाला आणि साखर मीठ टाकून घ्या. त्या नंतर ह्यामध्ये उकडलेले बटाटे, कॉर्नफ्लावर चांगली मिसळा. ह्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून चपटे करा सोम्य धगीवर फ्राय करा. चटणी, sauce, किवां केचप आणि काकडी, टोमाटो बरोबर मस्त गरमा गरम सर्व करा.

No comments:

Post a Comment