Saturday, June 22, 2013

कोल्हापुरी तांबडा रस्सा



कोल्हापुरी तांबडा रस्सा
साहित्य:
अर्धा किलो मटण, १ नारळ, आतपाव तीळ, ३ लवंग, थोडी दालचिनी (२-३), १ ग्रम सुके खोबरे, आतपाव गोडेतेल, १ चमचा हळद, १-२ कांदे चवीपुरते मीठ,  १-२ तमालपत्र, १/२ चमचा खसखस, 'Pallavi's Spices' चा गावरान मराठा मसाला/कांदा लसुन मसाला

कृती:
प्रथम मटण धुवून घ्यावे. ते हळद, मीठ आणि आले-लसूणच्या पेस्ट मध्ये मिक्स करावे.  नंतर बारीक चिरलेला कांदा, हळद, खोबरे व लवंग तेलात घालून तांबूस होईपर्यंत परतून घ्यावा. ते मिश्रण मिक्सर मधून काढावे.
नंतर मोठ्या कढइत तेल गरम करावे. त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, मिरी, खसखस घालून चांगले परतावे. टोमाटो घालावा. आता मटण आणि मीठ घालून शिजवत ठेवावे. झाकण ठेवून त्यावर पाणी टाकावे. अर्धे शिजल्यावर मसाला पेस्ट आणि गावरान मराठा किंवा कांदा लसूण मसाला घालावा. पुन्हा शिजू द्यावे. वरून दोन-तीन चमचे तूप घालावे व पूर्ण शिजल्यावर भाकरी किंवा चपाती बरोबर द्यावे. 

मटन पुलाव



मटन पुलाव
साहित्य: 
अर्धा किलो मटन, अर्धा किलो बासमती तांदूळ , २ कांदे, लांब लांब पातळ चिरलेले, २ टोमॅटो लांब पातळ चिरलेले, ५-६ लवंगा, ५-६ दालचिनीचे छोटे तुकडे, ८ हिरवी विलायची, ५ काळी मिरी, १ चमचा शहाजिरे, १० लसून पाकळ्या, १ इंच आले, तेल, मीठ, २ चमचे डालडा तूप किंवा आवडत असल्यास साजूक तूप. थोडी कोथिंबीर.
कृती: 
लसून, कोथिंबीर, आले व सर्व गरम मसाला शहाजिरे सर्व बारीक वाटावे. पातेल्यात तेल घालावे. त्यावर थोडा एक बारीक चिरलेला कांदा घालावा. हळद घालावी. कांदा परतला की त्यावर वाटलेला मसाला घालावा. मटन घालून सर्व चांगले परतावे. चवीनुसार मीठ घालावे. सर्व परतून एक ते दीड फुलपात्र पाणी घालून शिजून घ्यावे. मटन अर्धवट कच्चे शिजू द्यावे. नंतर गॅस बंद करावा. एका पातेल्यात तेल घालावे. २-३ लवंगा, ३ हिरवी विलायची, ३ दालचिनीचे तुकडे घालावे, १ चमचा शहाजिरे, तमालपत्र घालावे. त्यावर कांदा घालावा. तो दोन मिनिटे परतून झाल्यावर त्यावर टोमॅटोच्या फोडी घालाव्यात. तेल सुटे पर्यंत परतावे. नंतर त्यावर तांदूळ धुऊन घालावेत. सर्व चांगले ७-८ मिनिटे मंद गॅसवर परतणे. एका दुसर्‍या भांडयात पाणी गरम करण्यास ठेवावे. तांदूळ परतल्यावर त्यावर आपण शिजवून ठेवलेले मटन घालावे. सर्व हलवून घ्यावे. नंतर आपल्या अंदाजाने गरम पाणी घालावे. मीठ चवीनुसार घालावे. मटन शिजवताना मीठ घातलेले असते. त्या अंदाजाने भातात मीठ घालावे. भाताला एक उकळी आली की गॅस कमी करावा. पातेल्यावर ताटली ठेवावी. भात छान शिजू द्यावा. अधूनमधून हलवावे. आवश्यकता वाटल्यास गरम पाणी घालावे. भात शिजला की वरून तूप सोडावे व मंद आचेवर ८ ते १० मिनिटे तव्यावर पातेले ठेवावे. गरमागरम मटन पुलाव लिंबू व कोशींबीरी बरोबर खाण्यास द्यावा. सोबत तांबडया व पांढर्‍या रश्याची वाटी द्यावी.
मंद आचेवर शिजवावे. काजूमुळे व लोण्यामुळे चिकनला वेगळीच चव व रंग येतो.   

Crispy Chicken Roll

Crispy Chicken Roll
Recipe Courtesy - Ms. Rajeshwari Modve

Ingredients:

500-600 g chicken, cooked and cut in small pieces
30-40 g chopped onions
30-40 g chopped chillies
30-40 g chopped bell pepper
30-40 g chopped capsicum
20 g chopped garlic
20 g Gavran / Chilly Milly Masala
5 g Garam Masala
20-30 ml of coconut milk
7-8 bread slices
50-60 ml refined oil
Salt to taste

Method:

Fry chopped garlic, onions and chillies in a pan. Add chopped peppers, capsicum and cooked chicken pieces and toss them for a while. Mix in the Gavran / Chilly Milly Masala (depending on your spiciness quotient) and coconut milk to make a creamy and spicy mixture.
Put the spicy chicken mixture in the soaked slices of bread drained from excess water and roll it in your palm. Deep fry the chicken roll till it turns golden brown. Slice the roll in to half and serve hot with hot and sweet tomato sauce or ketchup/chutney

Preparation Time: 30-40 mins
Cooking Time: 15-20 mins
Serves: 2

Do let us know your feedback/suggestions on the above recipe.
Share your recipe and let the world know and enjoy it too.
Mail us on spicezen@pallavisspices.com or pallavisspices@yahoo.com.

मटन फ्राय

मटन फ्राय
Recipe Courtesy: Ms. Lalita

साहित्य:
अर्धा किलो मटन, २ मध्यम कांदे, १ वाटी खोवलेले ओले खोबरे, थोडी कोथिंबीर, लसून एक मोठे कांडी, आले २ इंच, मीठ चवीनुसार, गावरान मराठा मसाला एक ते दीड चमचा, तेल, हळद.

कृती:
कांदे बारीक चिरून घ्यावेत. आले-लसून खोबरे, कोथिंबीर एकत्र बारीक वाटून घ्यावे. पातेल्यामध्ये तेल घालावे. त्यावर कांदा घालावा. नंतर तो जरा परतला की त्यावर वाटून ठेवलेला मसाला, हळद घालावी, तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यावा. नंतर त्यावर मटन घालावे. चांगले परतावे. चवीनुसार मीठ घालावे. अंदाजाने पाणी घालावे. पाण्याला उकळी आली की मटन चांगले शिजू द्यावे. मटना मध्ये फार रस्सा ठेवू नये. हे मटन घट्टच ठेवावे.

Do let us know your feedback/suggestions on the above recipe.
Share your recipe and introduce the world to your exceptionally good culinary skills.

Mail us on spicezen@pallavisspices.com or pallavisspices@yahoo.com.

Recipe of Corn Paneer Capsicum Masala

Corn Paneer Capsicum Masala
Recipe Courtesy - Rohini Oulkar

Ingredients:
100-150 g Paneer (cut in cubes/pieces)
50-60 g boiled corn
4-6 tsp fresh cream
30-40 g chopped coriander
2-3 chopped capsicum (preferred in cube shape)
2-3 g chopped tomatoes
8-10 g Pallavi’s Garam Masala
10 g Pallavi’s Chilly Milly Masala
10-12 g cumin powder
2-3 chopped green chillies
3-4 medium/small chopped onions
20-25 g chopped garlic
10 g cumin seeds
40-50 g oil
Salt to taste

Method:
Fry chopped garlic, onions and chillies in a pan after ensuring the oil is heated by popping cumin seeds till they crackle. Mix spices and fry it for a while adding chopped tomatoes, salt till the time tomatoes become tender. Add capsicum, paneer and corn and cook well. Later add fresh cream and coriander leaves. It tastes best with hot rotis or phulkas.

Preparation Time: 20-30 mins
Cooking Time: 15 mins
Serves: 2-3

Do let us know your feedback/suggestions on the above recipe once you try it.
Share your recipe and introduce the world to your exceptionally good culinary skills.

Mail us on spicezen@pallavisspices.com or pallavisspices@yahoo.com.

Recipe of Kheema Pav

Kheema Pav
Recipe Courtesy: Ms. Vijaya Bhosale

Ingredients:
500 g Minced mutton
100-120 g refined oil
3-4 g black cardamom
1 bayleaf
10-12 g chopped green chillies, ginger, onions
10-15 g of Chilly Milly Masala/Gavran Maratha Masala
10-12 g of coriander powder, roasted cumin powder
15 g of red chilly paste
5 g, ginger-garlic paste, turmeric powder, fennel powder, Garam Masala
40 g chopped tomatoes (optional)
25 g of potato cubes, green peas, chopped coriander leaves and butter
6-8 loaves of Pav
1 lemon

Method:
Fry black cardamom, cinnamon sticks and bayleaf in an handi for a minute. Add chopped ginger, green chillies, onions and ginger garlic paste and stir will the onion becomes tender. Add turmeric powder, Chilly Milly Masala/Gavran (according to the spiciness required as Gavran is spicier than Chilly Milly) , red chilly paste, coriander powder, roasted cumin powder, and fennel powder and again stir well.
Mix chopped tomatoes (optional) and salt to taste. Let the tomatoes blend before adding minced mutton. Stir well. After mixing well add boiling water to the flavored mined meat. Add potatoes (cubes), green peas and Garam Masala and let the meat cook. Garnish it later with chopped coriander and slice of lemon. Serve it hot with Pav which are heated with butter.

Preparation Time: 15-20 mins
Cooking Time: 20-30 mins
Serves: 3-4

Do let us know your feedback/suggestions on the above recipe once you try it.
Share your recipe and introduce the world to your exceptionally good culinary skills.

Mail us on spicezen@pallavisspices.com or pallavisspices@yahoo.com.

Monday, May 27, 2013

शेवची भाजी (Shev Bhaji)

साहित्य: १ वाटी किसलेले सुखे खोबरे, ३ मोठे कांदे, २ चमचे कांदा-लसुन मसाला, किंवा थोडे तिखट जास्त हवी असल्यास गावरान मराठा मसाला, कोथिंबीर, आले १ इंच, गाठीशेव किंवा लांब जाड शेव, ३ विलायची, २-३ लवंगा, १ चमचा धने, हळद, मीठ, तेल, ७-८ लसुन पाकळ्या.

कृती: कांदे लांब उभे चिरून गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. खोबरे भाजून घ्यावे. पातेल्यामध्ये तेल घालून त्यावर वाटलेला मसाला घालावा. तेल सुटेपर्यंत छान मसाला परतावा. त्यावर पल्लवी स्पायसेस चिली मिली मसाला, कांदालसून मसाला, मीठ घालावे. २ मिनटे परतून त्यावर २ ते अडीज फुलपात्रे पाणी घालावे व रष्याला  १ उकळी आली की गॅस कमी करावा. मंद आचेवर रस्सा छान उकळू द्यावा. हा रस्सा थोडा पातळच करावा तसाच छान होतो. जेवायला वाढताना डिशमधे गरमा गरम रस्सा घालावा. थोडी शेव घालावी व चपाती भाकरी बरोबर खाण्यास घ्यावे सोबत कांदा, लिंबू मिरचीचा ठेचा घ्यावा.